अभिनेते भरत जाधव यांनी आजवर मालिका, सिनेमे आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ते सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या सिनेमातील फोटोज शेअर करत त्याची आठवण सांगत असतात. बघूया त्यांनी कोणत्या सिनेमांविषयी काय सांगितलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale